मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ ; विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार. राज्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
Continue readingजगातील 15 कंपन्यांनी या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच प्रोजेक्टमध्ये देशातील आयआयटीचे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मेगा लॅब तयार करण्याच्या कामात सहभाग असणार आहे. मुंबई : आयआयटी अल्युमिनाय कौन्सिल आणि मुंबई विद्यापीठद्वारे मुंबई मेगा लॅब संकल्पना अस्तित्वात आणण्याचा काम सुरू आहे. यामध्ये मुंबईतील लोकसंख्येचा विचार केला आहे. आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांची कोरोना टेस्ट एक ते दीड महिन्यामध्ये कशी पूर्ण करता येईल याबद्दल प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच ही मेघा लॅब सु…
राजू शेट्टी याना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यावर संघनेतील काही नेते नाराज होते . उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यवर शेट्टी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत मैत्रीत कटुता येत असेल तर मला हि आमदारकीच नको असे म्हंटले होते . कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी याना राष्ट्रवादी काँग्रेस कडुन विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी आमदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघटनेतील काही नेत्यानी नाराजी व्यक्त केली . याबाबत शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती . यानंतर मात्र संघटनेतील काही…
देशासाठी दिलासादायक बातमी: 'डेक्सामेथासोन'मुळे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा कोरोनावर औषध मिळालं असं म्हंटल जातंय. कारण कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांना डेक्सामेथासोन हे औषध प्रभावी ठरत आहे. या औषधामुळे कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णाचे जीव वाचले आहेत. हे औषध अगदी स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे. डेक्सामेथासोन वर जगभरात संशोधन सुरु आहे. मुंबई : गेले कित्येक दिवस कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. यातच ब्रिटनच्या शास्त्रज्ञानी असा दावा केला कि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णावर डेक्स…
मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ ; विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार. राज्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ केला आहे. यामध्ये विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आला आहे. मुंबई : देशात कोरोनासारखे मोठे संकट असताना सुद्धा राज्यसरकारने विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा सामंजस्य करार केला आहे. राज्यात कोरोनसारखी कठीण परिस्थिती असतानासुद्धा आपण महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवल तो आम्ही सार्थ करू. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीला जवळजवळ १० ते ११ दिवस होऊन गेले आहेत. पण तरीही अजूनही सरकारने काहीही हालचाल केलेली नाही. वादळग्रस्तांना अजूनही काहीच मदत मिळालेली नाही. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलताना व्यक्त केली. कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या. तात्काळ रोख रक्कम मदत करा …
कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील हे मुश्रीफ यांच्या पुढे जात आहेत ? कोल्हापूर जिल्ह्यचे राजकारण हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो . कोल्हापूर : आता पुन्हा एकदा पालकमंत्री निवडीनंतर मुश्रीफ व बंटी पाटील यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे . जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेत्यांच्या राजकीय कुरघोड्या चालूच असतात . सतेज पाटील यांनी प्रलंबित पुरग्रस्थ निधी मंजूर आणल्याची बातमी प्रसारित झाली . सतेज टीम देखील हि बातमी उचलून धरत वाह वाह मिळवली पण लगेच मंत्री मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया देत आपण स्वतः या निधीसाठी पूर्वीपासून पाठपुरावा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती . तेव्हा त्यानी असे सांगितले होते कि गर्दी करू नका,नियमांचे पालन करा परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा लॉकडाउन घोषित करावा लागेल . असा इशारा दिला होता ,त्यानंतर सोशल मीडियावर लॉकडाउन वाढल्याचा अफवा पसरल्या होत्या . मुंबई : भारतासह महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे . त्यातच लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे .लॉकडाउन ५ मध्ये बऱ्याच गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमाचे पालन होत नाही आहे अनेक ठिकाणी गर्दी झालेली बघायला मिळत आहे , याच बाबतीत …