कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही तो सुरूच आहे. ज्या पद्धतीने आपण लॉकडाउन टप्याटप्याने वाढवला त्याचपद्धतीने तो टप्याटप्याने आपण हटवत आहोत . कोरोना सोबत जगत असताना मास्क लावणे , हाथ धुणे, अश्या सवयी अंगी बाळगायच्या आहेत. कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले .
मुंबई : कोणत्याही पद्धतीची घाई गडबड करून चालणार नाही ,कोरोनासोबतचा लढा अजून संपलेला नाही तो अजून सुरूच आहे . त्यामुळे कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे . कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यच्या जनतेला गर्दी टाळण्याचे आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले .नियमाचे पालन झाले नाही आणि परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली ,ती जीवघेणी होताना दिसली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले .
ज्या पद्धतीने आपण लॉकडाउन टप्याटप्याने वाढवला त्याचपद्धतीने तो टप्याटप्याने आपण हटवत आहोत .कोरोना सोबत जगत असताना मास्क लावणे , हाथ धुणे, अश्या सवयी अंगी बाळगायच्या आहेत.
गर्दी करू नका संकट अजून दूर गेलेले नाही , आपले युद्ध अजून संपलेले नाही , कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले .
मुंबई : कोणत्याही पद्धतीची घाई गडबड करून चालणार नाही ,कोरोनासोबतचा लढा अजून संपलेला नाही तो अजून सुरूच आहे . त्यामुळे कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे . कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यच्या जनतेला गर्दी टाळण्याचे आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले .नियमाचे पालन झाले नाही आणि परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली ,ती जीवघेणी होताना दिसली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले . ज्या पद्धतीने आपण लॉकडाउन टप्याटप्याने वाढवला त्याचपद्धतीने तो टप्याटप्याने आपण हटवत आहोत .कोरोना सोबत जगत असताना मास्क लावणे , हाथ धुणे, अश्या सवयी अंगी बाळगायच्या आहेत.
गर्दी करू नका संकट अजून दूर गेलेले नाही , आपले युद्ध अजून संपलेले नाही , कोरोनासोबत जगताना आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले .
राज्यातील जनतेवर विश्वास
कोरोना संदर्भात काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल. मात्र राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील, त्याबद्दल मला विश्वास वाटतो, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला केला.
0 Comments