महाराष्ट्रात टाळेबंदी सुरू झाल्यापासून सायबर क्राइम वाढला आहे.

महाराष्ट्रात टाळेबंदी सुरू झाल्यापासून सायबर क्राइम वाढला आहे. ट्विटर, इंस्टाग्रामवरून चिथावणीखोर पोस्ट पोस्ट करणे, टिक-टॉक करणे, महिलांविषयी चुकीची पोस्ट्स करणे चुकीचे आहे, यावर महाराष्ट्र सायबर क्राईमचे सर्वांचे लक्ष आहे, आम्ही कोणालाही सोडणार नाही: अनिल देशमुख

Post a Comment

0 Comments